Postbox India: शिवसेनेचा " लबाड " बोका !

शिवसेनेचा " लबाड " बोका !

 शिवसेनेचा " लबाड " बोका !






अण्णांचा लढा " भ्रष्टाचार विरोधी" आहे कि भ्रष्टाचाऱ्याच्या सोबत तेच कळत नाही.  निवडणुका जवळ आल्या की अण्णांना उपोषणाचे जुलाब सुरु होतातच कसे ? 

आण्णा देशाला मूर्ख बनवत आहेत, हे आता संपूर्ण देशाला कळून चुकले आहे. त्यामुळे अण्णांच्या उपोषणाला कुत्रा देखील विचारत नाही आहे, मिडीया तर खूपच लांबची गोष्ट. अण्णाच्या उपोषणामागचे हेतू राजकीय असल्याचे नागडे पोर देखील सांगेल. 

पण अण्णांच्या आंदोलनाला पाच दिवस झाले नाहीत तो पर्यंत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटायला लागली. समाज सेवक उद्धव ठाकरे यांना राजकीय नेते अण्णा हजारे यांची इतकी काळजी वाटू लागली आहे की सध्या त्यांचे स्टेटमेंट्स सरकारला अडचणीत आणण्याचे का आहेत हे देखील लक्षात येईल, पण मूर्ख उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेस्टमेन्ट देत आहेत ते खूप हास्यास्पद आहे. 

इकडे अण्णांनी जेवण केले नाही सर्वानी मिळून त्यांना जेवायला घालू, अण्णांनी अंघोळ केली नाही तर त्यांना सगळे मिळून अंघोळ घालू,  अण्णांनी आज संडास केली नाही, आपण मिळून करू. अण्णा हजारे शिवसेना नेत्यांच्या विरोधात आंदोलनाला बसले असते तर उद्धव इतके उतावीळ झाले असते का ?

 पण चालत्या गाडीत चढायची शिवसेना पक्षप्रमुखांना खाज जरा जास्तच आहे. अण्णांनी उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढा द्यावा असे म्हणत वेळ आली तर प्राणत्यागाची तयारी आणि जबाबदारी उद्धव ठाकरे यांची असणार आहे. प्राणत्यागाचे टेन्शन अण्णांनी घेऊ नये, लढा चालू ठेवावा आमचा पाठींबा आहेच.  

उद्धव ठाकरे यांच्या नावाने  संज्या राऊतला असे वाटण्याचे कारण हेच की त्याची सुप्त इच्छा शिवसेना आपल्या ताब्यात घेऊन त्याला शिवसेना पक्षप्रमुख पदी बसायचे आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावाने तो असे काही स्टेस्टमेन्ट देत असतो.  

सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून, जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढायला हवं. देशाला जाग आणावी यासाठी अण्णांनी नव्या क्रांतीसाठी आंदोलन करावे, 

या भूमिकेमागे उद्धव यांचा हेतू हाच आहे की मोदी सरकार केंद्रात हलवले / ढासळले की राज्यातलया सत्ताकेंद्रित राजकारणाचा परिणाम त्याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेलाच होणार आहे. 


त्यामुळे अण्णांच्या उपोषणामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात लाडू फुटत आहेत. हेच लाडू उद्धव यांना बद्धकोष्ठतेचा त्रास देणारेच ठरणार आहेत हे त्यांनी विसरू नये.


#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about #subscribetomychannel our YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1 #postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company. #spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal #artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory Website : https://postboxindia.com Facebook : https://www.facebook.com/indiapostbox Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia Tumbler : https://postboxindia.tumblr.com/ Twitter : https://twitter.com/IndiaPostbox Telegram : t.me/postboxindia #subscribers and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ