Postbox India: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ




सत्यमेव जयते नानृतं

सत्येन पन्था विततो देवयानः ।

येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा

यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥

वरील ओळींमधील सत्यमेव जयते हे उपनिषिदातील एक घोषवाक्यसत्यमेव जयते या वाक्याचा अर्थ होतो - सत्याचाच (शेवटी) जय होतो. भारत देश स्वतंत्र झाल्यावर भारत शासनाने या वाक्याला राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले. भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. 


सत्यमेव जयते हे वाक्य भारतीय चलनी नोटांवर आढळते तसेच सर्व शासकीय कागदपत्रांवर वापरले जाते. सत्याचा मार्ग राष्ट्राच्या एकतेलासार्वभौमत्वालाअखंडत्वाला बाधा आणत नाही. त्यामुळे सत्य आणि राष्ट्रीयत्वाच्या कसोटीवर "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" कार्य करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक सामाजिक संघटना आहे. 

सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत होती. इ. स. १९९० च्या दशकापर्यंत या संस्थेने आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी अनेक शाळा आणि समाजउपयोगी कार्य स्थापन केले होते. नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या संस्थेचे स्वयंसेवक खूप मदत करतात. 


राष्ट्रीय पातळीवरच्या पदांवर प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात. संघाच्या शिलेदारांना अर्थात स्वयंसेवकांना सतत ऊर्जा आणि प्रेरणा राष्ट्रप्रेमासाठी राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवणे आवश्यक असते पण भारतात त्यांच्या वाट्याला सर्वात जास्त वेळा टीका आणि घृणास्पद संशयी वागणूकच येत असते. 


अशा वेळी एखाद्या अतिमहत्तवाच्या व्यक्तीने संघाची पाठराखण आणि कौतुक केले तर ते संघासाठी आणि स्वयंसेवकांसाठी अमृताच्या शिडकाव्यासारखेच असते. महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या विचाराची पाठराखण केली आहे. 


"आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना आहे. कारण या संघटनेने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांचा नेहमी सन्मान केला आहे. संघाची यात्रा शानदार आणि कठीण असल्याचे त्यांनी पाहिले असावे त्यामुळे त्यांना संघाबद्दलचा आदर आपसूकच वक्तव्यातून बाहेर आला आहे. 


संघाच्या रूपाने डॉ. के.बी.हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याच्या शाखा जगभरात आहेत. संघासमोर सर्वांत मोठे आव्हान हे महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झाले होते. त्यावेळी ४ फेब्रुवारी १९४८ ला संघावर सरकारने बंदी घातली होती. गोळवलकर गुरूजींनी महत्वाची भूमिका वटवली. 


त्यांनी कारागृहातूनच राष्ट्रव्यापी सत्याग्रहाचे आवाहन केले. गुरूजींनी सरकारला संघावर करण्यात आलेल्या आरोपांना सिद्ध करण्याचे आव्हान दिले आणि बंदी हटवण्याची मागणी केली. गोळवलकर यांच्या निरंतर प्रयत्नामुळे १२ जुलै १९४९ रोजी बंदी मागे घेण्यात आली. संघाचे विरोधक म्हणतात अगदी त्याच्या उलट आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे.



#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about #subscribetomychannel our YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1 #postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company. #spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal #artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory Website : https://postboxindia.com Facebook : https://www.facebook.com/indiapostbox Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia Tumbler : https://postboxindia.tumblr.com/ Twitter : https://twitter.com/IndiaPostbox Telegram : t.me/postboxindia #subscribers and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ