धमकी बाज तुप्ती देसाई !
लोकपाल आणि लोकायुक्तांच्या त्वरीत नियुक्तीसाठी गेल्या ७ दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पाठींबा दर्शवला आहे.
तसेच अण्णांच्या मागण्या योग्य असून त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्यावतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल तसेच प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्याही फोडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. अण्णांचे उपोषण हे सर्वसामान्यांसाठी आहे. लोकांसाठी अण्णांना वारंवार उपोषणाला बसावं लागतं.
अण्णा उपोषणाला बसल्यानंतर सहा दिवसांपर्यंत उपोषण सुटत नाही म्हणजे काय? यावरुन हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचं सिद्ध होतं. अण्णांचं वय पाहता मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवण्याऐवजी स्वतः निर्णय घेऊन इथं येणं अपेक्षित होतं. अण्णांच्या उपोषणाबाबत अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत.
मोदींनी सांगितलं होत की, ते सर्वांसाठी अच्छे दिन आणतायत हेच त्यांचे अच्छे दिन आहेत का? बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी मोदींकडे वेळ आहे.
मात्र, अण्णांनी चर्चेला एक वाक्य बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही? अस असेल तर तुमच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. आपण तातडीने या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आमच्यासारख्या महिला संघटना देखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील आणि मग यांना धडा शिकवू, असा इशारा देसाई यांनी सरकारला दिला आहे.
तृप्ती देसाई देवा धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेला वेडे बनविण्याचे काम करत होती, प्रसिद्धीसाठी उतावीळ असलेली ही बया बुवाबाजीविरूद्ध बोलते पण या आधी ही बुवा बाजी करून या समाजसेवेच्या व्यवसायात आल्याचे फोटोस सोशल मीडियावर आधीच वायरल झाले आहेत.
त्यामुळे महिलांना देवा धर्माच्या नावाखाली पुन्हा बुवा बाजीला लावणाऱ्या बाईने अण्णा प्रकरणावर दंगल, पोकळ बांबू, मारामारया, राडा, अशा शब्द प्रयोगांचा वापर सरकारला वठणीवर आणायला करू नये ना ही वठणीवर आणायची भाषा, राज्य सरकारला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना दंडुक्याऐवजी बांबू वापरण्याची परमिशन मिळू शकते हे तृप्ती देसाई ने लक्षात घ्यावे. प्रसिद्धी साठी अण्णांचा वापर आधीच बरेच जण करत आहेत तृप्तीने स्वतः:ला दुसऱ्या विषयात गुंतवून स्वत:ला तृप्त करावे.
#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
#subscribetomychannel our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1
#postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company.
#spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal
#artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory
Website : https://postboxindia.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
#subscribers and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html
0 टिप्पणियाँ