शरद पवार "उंदीर" नंतर पकडा, आधी "घुशी" सांभाळा !!
गुजरात चे वरिष्ठ राजकीय नेते आणि पूर्व मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी पुन्हा एकदा कोलांटी उडी मारत भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपी मध्ये प्रवेश केला आहे.
हा त्यांचा सातवा पक्षप्रवेश, पक्षीय राजकारणाच्या कक्षेत न फिरकता वाघेला यांना अचानक देशाची लोकशाही धोक्यात आली असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी भ्रष्टवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला हे सर्व हास्यास्पद आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आपल्या सार्वजानिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या " शंकर सिंह वाघेला ' यांनी १९९५ मध्ये भाजपा चे सरकार पाडले होते, त्यानंतर काँग्रेसचे सरकार पाडून खुद्द मुख्यमंत्री झाले त्यामुळे असा दलबदलू आणि अविश्वसनीय नेता शरद पवारांच्या जाळ्यात सापडला याचे फक्त पवारांना कौतुक असेल पण इतरांना नाही.
पूर्व केंद्रीय कपडा मंत्री राहिलेल्या शंकर सिंह वाघेला यांना गुजरात ची जनता प्रेमाने " बापू " म्हणते. त्यामुळे वाघेला यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा अप्रत्यक्षरीत्या भाजपा लाच होणार आहे.
काँग्रेस त्यांना जवळ करत नाही, राष्ट्रवादी " वाघेलांच्या " नेतृत्वाने काँग्रेसची गुजरात मध्ये मते खाणार, शेवटी त्याचा फायदा भाजपालाच मिळणार आहे. त्यामुळे वाघेला नावाप्रमाणे वाघ नसून " वाघ मेला" आहेत हे निवडणुकीत सिद्ध होईलच.
इकडे शरद पवारांच्या राजकीय बेरजेच्या गणिताला महाराष्ट्रात सुरुंग लागला आहे. " तुम जो जो बोओगे, वो वो तुम पाओगे.
" या उक्तीप्रमाणे पवारांना त्यांच्या कुकर्माची फळे मिळत जात आहेत. खासदार निवेदिता माने नंतर सोलापूरचे शरद पवारांचे खंदे समर्थक लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील पवारांची साथ सोडत भाजप मध्ये प्रवेश केला.
धनंजय महाडिक, उदयनराजे भोसले यांची पाऊले देखील भाजपकडे पडत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे एकीकडे पवार लहान मासे पकडत आहेत तर दुसरीकडे मोठे मासे त्यांच्या जाळ्यातून निसटत आहेत.
पवारांचे हे हाल म्हणजे आपल्याच घरी हाल सोसते मराठी असे काहीसे आहे. त्यामुळे साहेब उंदीर पकडण्याच्या चक्कर मध्ये घरातील घुशी निसटत आहेत त्याकडे आधी लक्ष द्या. पाठ खंजिरात खुपसली काय आणि पाठीत खंजीर खुपसला काय, अशा प्रत्येक घटनेत एकच नाव असते शेवटी " शरद पवार ".
#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about #subscribetomychannel our YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1 #postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company. #spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal #artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory Website : https://postboxindia.com Facebook : https://www.facebook.com/indiapostbox Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia Tumbler : https://postboxindia.tumblr.com/ Twitter : https://twitter.com/IndiaPostbox Telegram : t.me/postboxindia #subscribers and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html
0 टिप्पणियाँ