घरफोड्या "संजय निरुपम"
महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या दोन संजय खूपच माजले आहेत, एक म्हणजे शिवसेनेचे चूकपत्र असलेलया टोमणाचा " संज्या " आणि दुसरा काँग्रेसचा गांडूळ" संजय भेलपुरीवाले निरुपम.
एक संज्या मराठीच्या नावाखाली मुंबईतून मराठी पळवतो तर दुसरा मुंबईत उत्तर भारतीयांना चोप मिळवून द्यायला बोलावून घेतो आणि मुंबईची वाट लावतो.
प्रत्यके शहराची भौगोलिक आणि व्यावसायिक मर्यादा असते त्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांवर, रोजगारावर परिणाम होत असतो, पण या काँग्रेसच्या गांडूळाला मुंबईशी काही घेणे देणे नाही त्यामुळे मुंबईच्या संस्कृतीची विल्हेवाट लावायला संजय निरुपम पुढे होताच.
त्याच्या या नॉन्सेन्स, बेताल आणि बेबंदशाही वागण्याला आता मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेता सुद्धा वैतागले आहेत, उघडपणे संजय निरुपमचा विरोध करत असताना काँग्रेस उत्तर भारतीय मतांचे विभाजन होऊ नये म्हणून घाबरत आहे, पण संजय जर असाच या पदावर वागत राहिला तर काँग्रेसला संजय निरुपमच एक दिवस संपवेल.
पक्षात इतकी दुफळी माजली असताना मुंबई काँग्रेस भाजपाबरोबर निवडणुकीत भिडायला धडपडत आहे. मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंग, नसीम खान, प्रिया दत्त, वर्षा गायकवाड, गुरुदास कामत समर्थक पदाधिकारी या सर्वाचा संजय निरुपमला कडाडून विरोध आहे.
संजय निरुपम शिवसेना संस्कृतीतून आलेला असल्याने तो सहसा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पण न जुमानता फाट्यावर मारत असतो. त्याच्या या फाट्यावर मारण्याच्या वागण्याला चाटूगिरी सुद्धा म्हणता येते. तसेही संजय निरुपम यांचे काँग्रेस पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांशी सुद्धा वर्तणूक चांगली नाही, त्यामुळे काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्या पक्षापासून दूर जात आहेत.
संजय निरूपमच्या या लंपटगिरीमुळे काँग्रेस संस्कृतीचे नाव खराब होत आहे. पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे माझे मुंबईतील काँग्रेस नेत्यांना आवाहन आहे, असे ट्वीट देवरा यांनी केले आहे. यावरून बाहेर पडलेल्या भावनांना कुठेतरी वरिष्ठांच्या दबावामुळे दाबावे लागत आहे.
संजय निरुपम सारखे बेवडे काँग्रेसच्या हातभट्टीवर किती दिवस उड्या मारणार. काँग्रेसने हातभट्टी सांभाळायची की बेवडयांना आवरायचे ? यातच काँग्रेस गुरफटली आहे निवडणूक तर लांबची गोष्ट आहे.
#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
#subscribetomychannel our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1
#postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company.
#spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal
#artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory
Website : https://postboxindia.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
#subscribers and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html
0 टिप्पणियाँ