गांधींच्या मुखवट्यामागील " नवाबी चोर "
चौकीदार चोर आहे, आणि राहुल आणि गॅंग " नवाबी चोर " आहेत हे राहुल गांधी आरोप करताना विसरले का ?
बोफोर्स घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, पंजाब नॅशनल बँक घोटाळा, साराधा ग्रुप फायनांशियल स्कँडल,
अभिषेक वर्मा आर्मस डील, कॉमन वेलथ गेम्स स्कँडल, इंडियन कोल स्कँडल, नेव्ही रूम लीक स्कँडल अशा सर्व घोटाळ्यांना राहुल विसरले का ? बिन बुडाचे आरोप करून काहीच फायदा नाही.
पाटणा मधील जन आक्रोश रॅलीमध्ये राहुल गांधी बिन बुडाचे आरोप करून पंतप्रधानांविरुद्ध द्वेषाचे राजकारण करत आहेत.
" आमचा चौकीदार चोर आहे, तो फ्रान्स ला गेला, यूएस आणि इंग्लंड ला गेला आणि तिकडे जाऊन त्याने शस्त्रास्त्रे खरेदी करत घोटाळा केला. त्याचबरोबर अनिल अंबानी याला ३० हजार करोड रुपये दिले पण त्यांनी शेतकरयांना १७ रुपये दिले.
असे फुकाचे आरोप राहुल गांधी याने केले आहेत. जर केंद्रात उलथापालथ झाली आणि काँग्रेस चे सरकार सत्तेवर आले तर ते पटणा विद्यापीठाला सेंट्रल युनिव्हर्सिटीचा दर्जा देऊ असे पोकळ आश्वासन सुद्धा राहुल गांधी यांनी दिले.
"बिहार पूर्वी पाटणा आणि नालंदा विश्वविद्यालयामध्ये चांगल्या गुणवर्धक शैक्षणिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होते आपण आता वाढत्या बेरोजगारीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
मुळात शिक्षणाचा आणि राहुल गांधींचा काहीच संबंध नाही. तरी देखील अशा टीका करून पप्पू आपलेच हसे करून ठेवतो. काँग्रेस पार्टी जशी सत्तेत येईल तसे ती देशातील गरिबांच्या बँक खात्यात थेट कमीत कमी उत्पन्न म्हणून पैसे टाकणार आहे. आता हे पैसे काँग्रेस कडे येणार कुठून ?
याचाच अर्थ काँग्रेस पुन्हा पुन्हा भ्रष्टाचाराचा मार्ग वापरत आहे हे सिद्ध होत आहे. पुन्हा पुन्हा शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची आश्वासने देणारी काँग्रेस खरेच शेतकऱयांची काळजी वाहणारी असती तर भाजपा सरकारवर टीका राजकारण करण्याऐवजी खांद्याला खांदा लावून शेतकऱयांचे प्रश्न सोडवायला तयार झाली असती. जमीन सारवायची आहे, आणि शेणाचा वास येतो असे बोलून चालत नाही पप्पू शेठ, चांगल्या डॉक्टरला दाखवा मेंदू शरीरात महत्वाचा अवयव असतो.
#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about #subscribetomychannel our YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1 #postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company. #spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal #artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory Website : https://postboxindia.com Facebook : https://www.facebook.com/indiapostbox Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia Tumbler : https://postboxindia.tumblr.com/ Twitter : https://twitter.com/IndiaPostbox Telegram : t.me/postboxindia #subscribers and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral : https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html
0 टिप्पणियाँ