चुन चुन के हारेंगे !
महाराष्ट्रातला " टग्या " कोण ? गुंडगिरी आणि झुंडगिरीचा आधार घेणारा असा कोणता मंत्री आहे, ज्याला जनतेने विरोधी पक्षात तर बसवले आहे तरी पण पक्षांतर्गत राजकारणात आपल्याच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना धमकावणारा "दादा " तरी एकच आहे सध्या " अजित दादा ".
अजित दादांना आवरणे आणि सावरणे पक्षाच्या सर्वेसर्वा " शरद पवारांना " देखील अवघड जात आहे.
इकडे सुप्रिया सुळेंना त्यांची राजकीय कारकीर्द सुरु करून बहरायची अजून बाकी आहे, पण आपला दादा आपल्या काका आणि बहिनीची राजकीय कारकीर्द स्वतः: बरोबर आपली पण धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची
निवडणुक अंत्यत गांभीर्याने घेतलेली आहे.
मागिल लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पराभुत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळआमच्याच पक्षातील
लोकांनी विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड केल्याने पक्षाला पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात पराभावाचा सामना करावा लागलेला आहे.
संपूर्ण पक्षात गडबड अजित दादा करतात हे सर्वाना माहीत आहे तरी काका मात्र यावर मौन बाळगून असतात,
" ज्या दिवशी " मूत्रविसर्जन" भाष्य केले त्यादिवशीच काकांनी पुतण्यावर मूत्रविसर्जन केले असते तर
आज पक्षात टगेगिरीची भाषा तोंडातून बाहेर आली नसती,
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'चुन चुन के मारुंगा' असे धमकी वजा इशारा असलेले बेताल वक्तव्य करत अजित पवारांनी आपल्या टगेगिरीचा दाखलाच आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला आहे.
अरे भाई ये मारने काटने पर क्यों उतावला होता हे, और फिर " कायदा और सुव्यवस्था की भी बाते करता रहता हे " जानी जिनको मारने की बात करते हे वो दरअसल आप की कब्र पर गुलदस्ते लेकर आएंगे एक दिन " अपनी पार्टी के चिंगारियों से ना खेलो,
कभी लिपट लेंगे तो ख़ाक होकर राख भी ना बचेगी, चुन चुनकर तो हारना बाकी हे अभी ! अजित दादा पक्षाचे नेतृत्वकरत आहात, पक्षात गडबड करणारे अजून पैदा झालेले नाही. कार्यकर्त्यांबद्दल जे तुम्ही उदगार काढले आहेत तेच बूमरँग होऊन तुमच्यावर उलटणार.
तुम्ही फक्त बडबड्याचा घोटाळा किंवा बडबड्याचा गडबड्या आहात हे जनतेला आणि कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यांच्या मनात तसूभरही तुमच्यासारखी " लघु शंका " नाहीये.
#subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
#subscribetomychannel our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw?sub_confirmation=1
#postbox India is a News, Talk shows, live Events, blogging, infotainment, Advertisement Company Site Postbox India is a #News, #talkshow shows, live Events, blogging, infotainment, #advertisement #company Site. Which is a best #media venture when it Comes to Editorial, Blogs and News / PR & Digital marketing. We Provide the best #authentic #Famous #awesome And Most Relevant #news #lifestyle , #trends #fashion #blogs #food Recipes for Viewers who Always wants to #love to Watch & Read News Around the #world and for the People Who Loves to Read blogs & Reality. Postbox India Founded by Vaibhav Jagtap. Postbox India is a #advertising #blogging & News Content Media Company.
#spiritual #spirituality #spiritualawakening #spiritualgrowth #SpiritualJourney #spiritualgangster #spiritualquotes #spiritualhealing #SpiritualWarfare #spiritualcoach #spiritualpath #spiritually #spiritualit #spiritualart #spiritualwarrior #spiritualism #spiritualguidance #spiritualist #spiritualLife #spiritualteacher #spiritualbeing #spiritualthoughts #spiritualjewelry #spiritualbeings #spiritualhealth #spiritualpractice #spiritualjunkie #spiritualdevelopment #spiritualentrepreneur #spiritualrevolution #krishna #krishnamurti #Krishnaconsciousness #krishnajanmashtami #krishnamacharya #krishnadasi #krishnamukherjee #krishnadas #krishnadevotee #krishnanagar #krishnatemple #Krishnadigital #krishnaradhe #krishnapalake #krishnapalacehotel #krishnapalace #krishnamacharyatradition #krishnapaintings #krishnapainting #krishnamurthy #krishnacore #krishnawildlifesanctuary #krishnapose #krishnaphotography #krishnapatanamport #KrishnaBharadwaj #krishnapalacehotelmumbai #KrishnaBhavan #krishnacafe #krishnachomwal
#artificialintelligence, #artificialintelligenceart, #artificialintelligenceai, #artificialgeneralintelligence, #intelligenceartificial, #artificiallintelligence, #artificialsuperintelligence, #artificialeintelligence, #artificialnarrowintelligence, #artificialiintelligence, #artificialemotionalintelligence, #aiartificialintelligence, #artificialintelligencenow, #artificialintelligencetechnology, #artificialintelligencemarketing, #artificialintelligencedesign, #artificialintelligencesociety, #horrorstories, #horrorstory, #horrorstory
Website : https://postboxindia.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
#subscribers and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0Bz28y5CzJyFvgDghxmw/about
https://googleliveindia.blogspot.com/2023/07/chatgpt-revolutionary-ai-tool.html
0 टिप्पणियाँ